कुठून ही काम करा आणि ऑनलाइन पैसा कमवा प्रशिक्षण मध्ये तुमचे स्वागत आहे

 

 

कुठून ही काम करा आणि ऑनलाइन पैसे कमवा प्रशिक्षण कोणासाठी आहे?

 

कुठून ही काम करा आणि ऑनलाइन पैसे कमवा प्रशिक्षण खाली दिलेल्या सर्वांसाठी आहे?

घरात राहणाऱ्या त्या सर्व स्त्रियांसाठी ज्यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर ना जाता त्यांच्या रिकाम्या वेळेत काम करून पैसे कमवायचे आहेत.
त्या सेवा निवृत्त लोकांसाठी किंवा व्ही.आर.एस घेतलेल्या लोकांसाठी ज्यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर ना जाता त्यांच्या रिकाम्या वेळेत काम करून पैसे कमवायचे आहेत.
त्या बेरोजगारांसाठी जे काम करायला तयार आहेत पण त्यांना काम मिळत नाही.
त्या बेरोजगारांसाठी जे काम करायला तयार आहेत पण त्यांच्या कडे मोठी डिग्री किंवा वशिला नसल्यामुळे त्यांना काम मिळत नाही.

त्या सर्व लोकांसाठी ज्यांना पैसे तर कमवायचे आहेत पण घरातील काही जबाबदाऱ्या असल्या मुळे ते घराच्या बाहेर जाऊ शकत नाही
त्या सर्व लोकांसाठी ज्यांना आपल्या रिकाम्या वेळेत काम करून पैसे कमवायचे आहेत
त्या सर्व लोकांसाठी ज्यांना आपल्या गावात काम मिळत नाही पण ते काम करण्यासाठी काही कारणास्त मोठ्या शहरांमध्ये जाऊ शकत नाही
त्या सर्व लोकांसाठी ज्यांना आपला स्वतः चा व्यवसाय करायचा आहे पण त्यांच्या कडे व्यवसाय करण्यासाठी मोठे भांडवल नाहीत.

 

पुन्हा वरती