संलग्नता आणि प्रशिक्षण एक कॉम्बो आहे. त्यामुळे प्रत्येक गोल्ड पॅकेज प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रवेशाला, किंवा अपग्रेड केलेल्याला गोल्ड संलग्नता दिली जाईल. गोल्ड एफिलिएशन बद्दल अधिक माहिती गोल्ड संलग्नता मध्ये पहा.
तुम्ही केव्हाही मोफत एफिलिएट मधून, किंवा सिल्वर कॉम्बो मधून गोल्ड कॉम्बो मध्ये अपग्रेडेशन करू शकतात. मात्र वरच्या पातळी च्या कॉम्बो पासून कमी पतळी च्या कॉम्बो मध्ये डाऊनग्रेड करता येणार नाही. जर तुम्हाला तुमची नोंदणी रद्द करायची असेल तर नोंदणी केल्यापासून २४ तासांच्या आत तुम्ही तुमची नोंदणी रद्द करू शकतात. २४ तासानंतर वापस कोणते ही रॉयल्टी शुल्क कोणत्याही कारणास्त मिळणार नाही. अधिक माहिती साठी परतावा धोरण पहा.
अपग्रेडेशन प्रक्रियेस ३ ते ४ दिवस लागू शकतात. जेव्हा एफिलिएट ला आमचे ईमेल आणि व्हॅट्स ऍप मेसेज मिळेल की अपग्रेडेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे तेव्हाच अपग्रेडेशन अनुसार एफिलिएटला कमिशन सुरू होईल.
नोंदणी करतांना ऑर्डर केल्यास गोल्ड कोम्बो रॉयल्टी शुल्क रु. ४,९९९/-
मोफत एफिलिएट मधून अपग्रेड केल्यास, डायमंड कॉम्बो अपग्रेडेशन रॉयल्टी शुल्क रु. ४,९९९/-
जर सिल्वर कॉम्बो मधून अपग्रेड केल्यास गोल्ड कोम्बो रॉयल्टी शुल्क रु. ३,९९९/-
सर्व कॉम्बो चे रॉयल्टी शुल्क पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
गोल्ड कोम्बो मध्ये तुम्हाला खालील प्रशिक्षण मिळेल
१) ऑनलाइन मार्केटिंगसाठी तुमचा मोबाइल कसा कॉन्फिगर करायचा?
२) ऑनलाइन मार्केटिंगसाठी तुमचे फेसबुक प्रोफाइल कसे सेट करावे?
३) ऑनलाइन मार्केटिंगसाठी तुमचे फेसबुक पेज कसे सेट करावे?
४) स्वतःचे यु ट्यूब चॅनेल कसे सुरू करावे?
५) अक्षर असलेला मजकूर सहित आवाज चा स्लाइडशो कसा बनवायचा?
६) फोटो किंवा फोटो वर अक्षर असलेला मजकूर सहित आवाज चा स्लाइडशो कसा
बनवायचा?
७) सोशल मीडिया साठी व्हिडिओ कसा बनवायचा?
८) तुमच्या स्वतःच्या यु ट्यूब चॅनेल ला व्हिडिओ कसे अपलोड आणि कॉन्फिगर
करावे?
९) फेसबुक वर मोफत जाहिरात कशी करावी?
१०) या पॅकेजमध्ये तुम्हाला कोणती संलग्नता मिळेल याची माहिती?
११) ऑनलाइन मार्केटिंगसाठी लिंकेडीन प्रोफाइल कसे सेट करावे?
१२) ऑनलाइन मार्केटिंगसाठी लिंकेडीन पेज कसे बनवायचे?
१३) गूगल जाहिरातीं मधून उत्पन्न कसे मिळवायचे
१४) गूगल किंवा कोणत्याही सर्च इंजिनकडून मोफत लीड्स कसे मिळवायचे?
१५) ऑनलाइन मार्केटिंगसाठी इंस्टाग्राम प्रोफाइल कसे सेट करावे?
१६) वेबमिनार कसा सेटअप आणि मॅनेज करायचा?
१७) ईमेल मार्केटिंग कसे करावे?
१८) तुमच्या यु ट्यूब चॅनल च्या माध्यमातून पासून उत्पन्न कसे मिळवायचे?
१९) Whatsapp वर वेबसाईट कशी बनवायची?
२०) Whatsapp वर कॅटलॉग कसा बनवायचा?
२१) या पॅकेजमध्ये तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा वापर कसा करायचा आणि पैसे कसे
कमवायचे.