कुठून ही काम करा आणि ऑनलाइन पैसा कमवा प्रशिक्षण मध्ये तुमचे स्वागत आहे

 

 

 

इन्फ़्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय आहे?

इन्फ़्लुएन्सर मार्केटिंग करून पैसे मिळवणे म्हणजे काय आहे?

 

जर तुमचा काही व्यवसाय नसेल, तुम्हाला कुठली हि नोकरी नसेल, पण तरीही तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर इंटरनेट चा वापर करून, इतर लोकांच्या उत्पादनाचे किंवा व्यवसायाचे व्हाट्स एप, फेसबुक, ई. सोशल मिडिया चा वापर करून किंवा तुमच्या वेबसाईट च्या माध्यमातून त्यांच्या त्यांना त्याबद्दल चांगले सांगने व त्यांना गिऱ्हाईक मिळवून देने व तुम्ही त्यांना गिऱ्हाईक मिळवून देणे, व तुम्ही त्यांना गिऱ्हाईक मिळवून दिले म्हणून ते तुम्हाला काही न काही पैसे देतात.

 

याला म्हणतात तुम्ही त्या लोकांच्या उत्पादनाचे किंवा व्यवसायाचे करणाऱ्याचे केलेले इन्फ़्लुएन्सर मार्केटिंग.

 

आणि तुम्ही त्या व्यवसायाबद्दल किंवा उत्पादनाबद्दल चांगल्या गोष्टी सांगून लोकांना प्रभावित केले आहे म्हणून त्यांना ग्राहक मिळवले आहेत आणि म्हणून त्यातून तुम्ही पैसे कमावता. याला इन्फ़्लुएन्सर मार्केटिंग द्वारे पैसे कमविणे म्हणतात.

 

उदाहरण द्यायचे झाल्यास
उदाहरण एक.
तुम्ही एखाद्या दुकानात जातात.
तुम्ही त्या दुकानात काही खरेदी केले किंवा काही खरेदी केले नाही पण त्या दुकानात ठेवलेला माल किंवा वस्तूंची किंमत तुम्हाला योग्य किंवा इतर दुकाना पेक्षा स्वस्त वाटली, चांगली वाटली, तर तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना त्या दुकानाबद्दल, त्या दुकानात विकायला ठेवलेल्या माल किंवा वस्तूंबद्दल चांगले सांगतात. त्या दुकानातून खरेदी करण्याची शिफारस करतात.

तुमचे मित्र, नातेवाईक तुमच्या सांगण्यामुळे, तुमच्या शिफारस करण्यामुळे त्या दुकानात जातात, जर त्यांना सुध्दा त्या दुकानात ठेवलेला माल/वस्तूंबद्दल व त्याची किंमत त्यांना योग्य किंवा इतर दुकाना पेक्षा स्वस्त वाटली तर ते तिथून खरेदी करतात.


तुम्ही हे काम इन्फ़्लुएन्सर एफ़िलिएशन घेऊन एखाद्या इन्टरनेट मार्केटिंग करणाऱ्या दुकानासाठी किंवा इन्टरनेट मार्केटिंग करणाऱ्या व्यवसायासाठी किंवा ई-कॉमर्स करणाऱ्या वेबसाईट साठी किंवा इतर एखाद्या वेबसाईट साठी केले म्हणून ते तुम्हाला काही न काही पैसे देतात.

याला म्हणतात इन्फ़्लुएन्सर मार्केटिंग करून पैसे मिळवणे.

 

उदाहरण दोन.
तुम्ही एखाद्या सेवा देणाऱ्या कडे जसे एखादा टेलर, एखादा प्लंबर, एखादा मेकेनिक, एखादा डॉक्टर, किंवा एखादा ऑनलाईन सेवा देणारा ई. कडे जातात त्या सेवा देणाऱ्या कडून एखादी सेवा घेता, त्या सेवा देणाऱ्या ची सेवा व त्याने त्यासाठी मागितलेले शुल्क तुम्हाला योग्य किंवा इतर सेवा देणाऱ्या पेक्षा स्वस्त वाटले, तर तुम्ही तुमच्या मित्रानंना, नातेवाईकांना त्या सेवा देणाऱ्या बद्दल चांगले बोलतात, त्यांची शिफारस करतात.

तुमचे मित्र, नातेवाईक तुमच्या सांगण्यामुळे, तुम्ही शिफारस केल्यामुळे त्या सेवा देणाऱ्या कडे जातात, जर त्यांना सुध्दा त्या सेवा देणाऱ्या च्या सेवा, व त्याची सेवा देण्यासाठी मागितलेले शुल्क त्यांना योग्य किंवा इतर सेवा देणाऱ्या पेक्षा स्वस्त वाटली तर ते तिथून सेवा घेतात.


तुम्ही हे काम इन्फ़्लुएन्सर एफ़िलिएशन घेऊन एखाद्या इन्टरनेट मार्केटिंग करणाऱ्या दुकानासाठी किंवा इन्टरनेट मार्केटिंग करणाऱ्या व्यवसायासाठी किंवा ई-कॉमर्स करणाऱ्या वेबसाईट साठी किंवा इतर एखाद्या वेबसाईट साठी केले म्हणून ते तुम्हाला काही न काही पैसे देतात.

याला म्हणतात इन्फ़्लुएन्सर मार्केटिंग करून पैसे मिळवणे.

 

पुन्हा वरती